एक्स्प्लोर
पाळी अनियमित येतेय? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय!
महिनावारी वेळेवर न येणं हे अनेक स्त्रियांचं कॉमन प्रॉब्लेम आहे. यामागे काही प्रमुख कारणं असू शकतात जाणून घ्या..
पाळी
1/9

अनेक महिलांना महिनावारी वेळेवर न येणं ही समस्या भेडसावते.
2/9

पाळी नियमितपणे न येण्यामागे ताणतणाव, असंतुलित आहार, वजनातील अचानक बदल, हार्मोन्समध्ये बिघाड, PCOS किंवा थायरॉईड यांसारख्या समस्या कारणीभूत असू शकतात.
Published at : 11 Aug 2025 02:25 PM (IST)
आणखी पाहा























