एक्स्प्लोर

Snake facts : सापांची झोप किती तासांची असते माहितीये का? थंडीत तर कुंभकर्णासारखे झोपतात

Snake facts

1/10
जगभरात प्राण्यांच्या लाखो प्रजाती आढळतात. त्यांच्यापैकी साप ही एक आहे. साप हा जगातला सर्वांत धोकादायक प्राणी मानला जातो. विषारी सापाने दंश केल्यावर तातडीने उपचार न झाल्यास संबंधित व्यक्ती जगण्याची शक्यता खूप कमी असते. (Photo Credit : pixabay)

2/10
जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. त्याचप्रमाणे सापांबाबत अनेक रंजक गोष्टीही आहेत. या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नाही.(Photo Credit : pixabay)

3/10
सापांच्या सरपटण्याचा वेग आणि वयोमान याबाबत अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं अनेकांना माहिती नाहीत. त्याचबरोबर साप किती वेळ झोपतात हादेखील असाच एक प्रश्न आहे.(Photo Credit : pixabay)

4/10
यातही आळशी समजले जाणारे अजगर एका दिवसात किती तास झोपतात या प्रश्नाचं उत्तरही बहुतांश जणांना माहिती नाही.(Photo Credit : pixabay)

5/10
मिळालेल्या माहितीनुसार, झोपेच्या बाबतीत साप माणसांपेक्षा खूप पुढे आहेत. साप एक दिवस म्हणजेच 24 तासांपैकी 16 तास झोपतात. त्याच वेळी आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणारा अजगर हा महाकाय साप एका दिवसात 18 तासांची दीर्घ झोप घेतो.(Photo Credit : pixabay)

6/10
हिवाळ्यात बहुतेकसे साप बिळामध्ये लपून बसतात. या कालावधीत ते बराच काळ झोपून असतात. थंडीच्या दिवसांत साप 20 ते 22 तास झोपतात, असं म्हटलं जातं. हिवाळ्यात महाकाय अजगर एकदाच मोठी शिकार करतो आणि बरेच दिवस झोपून राहतो.(Photo Credit : pixabay)

7/10
अजगराचं वजन 250 पौंड आणि त्याची लांबी 22 फुटांपर्यंत असू शकते. अ‍ॅनाकोंडा हा जगातला सर्वांत मोठा साप मानला जातो. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. त्याची लांबी 44 फुटांपर्यंत तर वजन 70 ते 150 किलोपर्यंत असतं. मोठ्या आकारामुळे या अजगराला एका वेळी जास्त अन्न लागतं.(Photo Credit : pixabay)

8/10
सापांना उग्र वासाची जास्त भीती वाटते. आलं, लसूण आणि फिनाइलचा वास असलेल्या ठिकाणांपासून साप दूर राहतात. प्रखर प्रकाशामुळे त्यांच्या दृष्टीच्या क्षमतेवर परिणाम होतो. कधी कधी प्रखर प्रकाशामुळे साप आंधळे होतात. अशा स्थितीत त्यांना याचीही भीती वाटते. तापमानात अचानक वाढ झाल्यानेदेखील साप घाबरतात.(Photo Credit : pixabay)

9/10
सापाचं विष जहाल असतं. त्याचबरोबर त्यांच्या हालचालीही खूप वेगवान असतात. किंग कोब्रा हा जगातल्या सर्वांत वेगानं सरपटणाऱ्या सापांपैकी एक मानला जातो. त्याचा वेग 3.33 मीटर प्रति सेकंद एवढा असतो. तसंच किंग कोब्राचं आयुर्मान इतर सापांपेक्षा जास्त असतं. बहुतेकसे किंग कोब्रा 20 वर्षं जगतात.(Photo Credit : pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget