एक्स्प्लोर
Valentine Day 2024 : व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न पडलाय? मग पर्यायांची ही यादी एकदा पाहाच!
Valentine Day 2024 : 'या' आहेत पर्सनलाइज्ड गिफ्टच्या आयडिया!
'या' आहेत पर्सनलाइज्ड गिफ्टच्या आयडिया! (Photo Credit : unsplash)
1/10

आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'आहे. सर्वत्र प्रेमाच वातावरण पाहायला मिळत आहे. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदारावरील आपलं प्रेम व्यक्त करणे आणि त्याला स्पेशल फील करवून देणे, यासाठी तुम्ही वेगवेगळ्या भेटवस्तूंचा विचार करता. (Photo Credit : unsplash)
2/10

पूर्वी भेटवस्तू म्हटली की दुकानात जाऊन एखादी रेडीमेड वस्तू विकत घेणे, पण आजकाल बाजारामध्ये नवीन पर्सनलाइज्ड गिफ्टस् चा ट्रेंड आला आहे, जो की खरचं फार सुंदर आहे. आजकाल सहजसोप्या पद्धतीने आपण आपल्या जोडीदारासाठी पर्सनलाइज्ड गिफ्टस् तयार करू घेऊ शकतो. विविध वेबसाईट, इंस्टाग्राम पेज आणि काही विशेष दुकानांमध्ये हे गिफ्टस बनवून मिळतात. (Photo Credit : unsplash)
Published at : 07 Feb 2024 11:38 AM (IST)
आणखी पाहा























