एक्स्प्लोर

Tips For Car Sickness In Children : कारमधून प्रवास करताना मुलांना उलट्या होतात? 'या' गोष्टी लक्षात ठेवा , तुम्ही आनंदाने प्रवास कराल

बहुतेक वेळा, मोशन सिकनेसचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनाच्या खिडक्या बंद असणे. यामुळे लहान मुलांना त्रास व्हायला लागतो.

Tips For Car Sickness In Children

1/10
अनेकदा मुलांमध्ये ही समस्या पाहायला मिळते की, प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागते , मळमळ होते किंवा उलट्या होतात. त्यामुळे ते प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाहीत. परंतु या  समस्येपासून मुलांना मुक्त कसे करायचे हे पालकांना अनेकदा लक्षात येत नाही. त्यावर नेमके उपाय काय हे जाणून घेऊयात.

2/10
प्रवासा दरम्यान मळमळ होणे किंवा उलट्या होणे याला याला मोशन सिकनेस किंवा कार सिकनेस  असेही म्हणतात. ही समस्या 2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक दिसून येते.

3/10
मुलांना प्रवास करताना पुस्तक किंवा मोबाईल पाहण्याऐवजी बाहेर पहाण्यास सांगा. असे केल्याने  त्रास कमी होईल. प्रवासादरम्यान ते झोपले तर बरे होईल.

4/10
प्रवासाच्या आधी मुलांना जास्त खायला देऊ नका. जर लांबचा प्रवास असेल तर त्यांना हलके अन्न   द्यावे.

5/10
कारमध्ये पुरेशी हवा येऊ द्यावी. यामुळे मुलांना त्रास होणार नाही. तसेच प्रवासात मुलांचे मन विचलित  करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, बोला, गाणे लावा. असे केल्याने त्यांना बरे वाटेल.

6/10
प्रवास करताना मुलाला अजूनही समस्या येत असल्यास, आपण मुलाच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पुढील गोष्टी कराव्यात.

7/10
थोडेसे आलं कायम सोबत ठेवा. गरज पडल्यास तोंडात ठेवा. दीर्घ श्वास घेण्यास सांगा, यामुळे त्वरित  आराम मिळतो. पुदीना आणि लॅव्हेंडरचा सुगंध देखील उलट्या थांबवण्यास मदत करू शकतो.

8/10
तुमच्या मुलाला मोशन सिकनेस वाटत असेल तर ताबडतोब गाडी थांबवा आणि त्याला बाहेर  फिरायला सांगा. जर खाली उतरणे शक्य नसेल, तर त्याला ताबडतोब पाठीमागे सरकून झोपायला  लावा. डोक्यावर ओला रुमाल किंवा टॉवेल ठेवा. अशा प्रकारे मुलाला बरे वाटेल.

9/10
प्रवासात काळी मिरी आणि लवंग मुलांना चोखायला द्या. लवंग उलट्या थांबवण्यासही मदत करते.

10/10
प्रवास करताना बरेच लोक गाडी पूर्ण थंड करून घेतात. यामुळे मुलांना तहान लागत नाही आणि  डिहायड्रेशन होते. त्यामुळे मोशन सिकनेस होऊ लागतो. अशा परिस्थितीत गरज असेल त्याच वेळी गाडीत एसी लावा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget