एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Snake Bite First Thing To Do : साप चावला आहे? वैद्यकीय मदत मिळण्याकरता देखील उशीर होत आहे? करा 'हे' उपाय

साप चावल्याने मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. अशा वेळी काय करावे पाहा.

Snake Bite First Thing To Do

1/10
साप चावला तर काय करावे? शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्यावी. परंतु काही वेळा तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे साप चावल्यावर प्रथम काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.

2/10
सर्व प्रकारच्या सापाच्या विषावर उपचार केले जाऊ शकतात असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की सर्पदंशामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो.

3/10
जगभरात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष साप चावल्याचा अभ्यासाचा अंदाज आहे. यापैकी 81,000 ते 138,000 लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे 400,000 लोकांना  कायमचे अपंगत्व येते.

4/10
भारतात सापांच्या 300 हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी जवळपास 60 प्रजाती विषारी आहेत.

5/10
अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले तर सर्पदंशातूनही वाचवता येते.

6/10
चावलेल्या भागातून कापड काढा. किंवा तुमच्याकडे अंगठी, अँकलेट, ब्रेसलेट असे काही दागिने असतील तर तेही काढून टाका. असे न केल्यास आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.

7/10
डब्ल्यूएचओच्या मते, बहुतेक विषारी सापांनी चावल्यानंतर मृत्यूचा धोका नसतो. मात्र चावलेल्या व्यक्तीला कोणत्याही  ठिकाणी नेण्यासाठी तात्पुरते स्ट्रेचर वापरा.

8/10
तीव्र वेदना झाल्यास पॅरासिटामॉल दिले जाऊ शकते. साप चावल्यास उलट्या होऊ शकतात. त्याकरता व्यक्तीला  डाव्या अंगावर झोपवावे.

9/10
सापाचे विष शरीराच्या इतर भागात पसरू नये यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ती जागा घट्ट बांधावी.

10/10
जर तुम्हाला साप चावला तर ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा आणि त्या व्यक्तीला सापापासून दूर घेऊन जा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget