एक्स्प्लोर
Smartphone detox: फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटतं? डिटॉक्स होण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स
जास्तप्रमाणात फोन वापरणाऱ्या व्यक्तीला सतत स्क्रिन पाहून दृष्टी कमी होण्याची समस्या निर्माण होते.
smartphone side effects
1/6

अनेकांना हातात थोड्यावेळ फोन नसला की अस्वस्थ वाटते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हातात फोन असतोच
2/6

हळुहळु झोपेच्या समस्या, वजन वाढणं, मान आणि डोकं दुखणं अशा कितीतरी कुरबुरी वाढू लागतात.
Published at : 07 Sep 2024 06:07 PM (IST)
आणखी पाहा























