एक्स्प्लोर
Makar Sankranti : 'प्रभू श्रीरामांनी' उडवला होता पतंग? जाणून घ्या, मकर संक्रातीला पतंग का उडवतात?
Makar Sankranti :पतंग उडविणे यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही मान्यता आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवले जातात हे जाणून घेणार आहोत.
Makar Sankranti
1/10
![मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, सर्वत्र ते साजरे करण्याच्या पद्धती आणि परंपरांमध्ये फरक आहे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/1f13404e1d235c7e51fb8e505ce522b42c850.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, सर्वत्र ते साजरे करण्याच्या पद्धती आणि परंपरांमध्ये फरक आहे. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवण्याची, खाण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे दान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/ec90c3614e31a090c85204b22988eaefd8f9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवण्याची, खाण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे दान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 14 Jan 2024 04:48 PM (IST)
आणखी पाहा























