एक्स्प्लोर
वयाच्या चाळीशीनंतरही राहील तजेलदार स्किन; फक्त फॉलो करा 'या' 10 टिप्स!
नैसर्गिक पद्धतीने एंटी एजिंग फायदे मिळवण्यासाठी सर्वप्रथम योग्य आहार घेण महत्त्वाच आहे.
Health Tips
1/9

फळे, भाजीपाला आणि अँटीऑक्सिडंट्स जसे की बेरी, पालक, गाजर, टोमॅटो या भाज्या त्वचेमधील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात.
2/9

दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्यायल्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या हायड्रेटेड राहते.
3/9

त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी नैसर्गिक फेसवॉश किंवा हर्बल क्ले मास्क वापरणं, ॲलोवेरा, नारळाचे तेल यांसारखे नैसर्गिक मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
4/9

जीवनशैली सुधारण्यासाठी योगा आणि स्ट्रेचिंगमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला तजेलदार बनवते. तसेच रात्री 7-8 तास झोपणंदेखील गरजेचं आहे.
5/9

हर्बल मास्क, जसे की हळद, दही, मधाचा फेसपॅक, त्वचा टवटवीत ठेवतो, तर नारळ किंवा बदाम तेलाने फेशियल मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते.
6/9

ग्रीन टी, हर्बल टी आणि हलके लेमन वॉटर हे नैसर्गिक अँटी एजिंग ड्रिंक्स फायदेशीर असतात.
7/9

त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान, शुगर आणि तणाव टाळल्याने त्वचेची लवचिकता टिकून राहते.
8/9

या सर्व गोष्टी नियमित पाळल्यास त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार राहते.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 Sep 2025 10:39 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























