एक्स्प्लोर
vande amrit express : आतून अशी दिसते वंदे साधारण एक्सप्रेस! वाचा सारं काही!
vande amrit express : आतून अशी दिसते वंदे साधारण एक्सप्रेस! वाचा सारं काही!
vande amrit express
1/10

वंदे भारत एक्स्प्रेसनंतर (Vande Bharat Expres) आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस' (Vande Sadharan Express) प्रवासांच्या सेवेत दाखल होणार आहे.
2/10

वंदे भारतच्या धरतीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे.
Published at : 29 Dec 2023 05:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण






















