एक्स्प्लोर
Rice Before Cooking: तांदूळ शिजवण्यापूर्वी ते धुणे का महत्त्वाचे आहे?
Rice Before Cooking:आजकाल तांदूळ देखील दोन प्रकारचे झाले आहेत,तपकिरी तांदूळ आणि पांढरा तांदूळ.पण आज आपण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत की तांदूळ शिजवण्यापूर्वी ते धुणे का महत्त्वाचे आहे.
भारतीय जेवणात भाताला विशेष महत्त्व आहे.देशातील जवळपास प्रत्येक राज्यात लोक भात खातात.काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पण भारतातील असा एकही प्रदेश नाही जिथे बरेच लोक भात खात नाहीत.[Photo Credit:Pexel.com]
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement