एक्स्प्लोर

Eating Mangoes : उन्हाळ्यात आंबे धुवून खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

Eating Mangoes : जर तुम्ही आंबे खायचे शौकीन असाल तर जाणून घ्या आंबा खाण्याची योग्य पद्धत.

आंबा खाण्याची उत्तम पद्धत : फळांचा राजा आंब्याचा हंगाम आला आहे. बाजारात आंबे सजले आहेत... पिवळे, रसाळ आणि गोड आंबे पाहून प्रत्येकाचे मन मोहून जाईल.[Photo Credit : Pexel.com]

1/10
जर तुम्ही आंबे खायचे शौकीन असाल तर जाणून घ्या आंबा खाण्याची योग्य पद्धत.कारण तुमची एक चूक तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते.[Photo Credit : Pexel.com]

2/10
आंबा खाताना झालेली चूक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. आंबा खाण्याच्या अर्धा तास आधी हे काम करा.[Photo Credit : Pexel.com]

3/10
आंबा पाण्यात भिजवून ठेवण्यामागील तर्क: फायटिक ॲसिड बाहेर पडतं: आंबा भिजवून ठेवल्याने त्याचे फायटिक ॲसिड बाहेर पडतं. [Photo Credit : Pexel.com]

4/10
त्यात असलेले फायटिक ऍसिड हे पोषक तत्व विरोधी मानले जाते. हे ऍसिड कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांना शरीरात विरघळण्यापासून रोखते. [Photo Credit : Pexel.com]

5/10
ज्यामुळे शरीरात मिनरल्सची कमतरता होऊ शकते. यासाठी आंबा खाण्यापूर्वी काही तास पाण्यात भिजत ठेवला जातो. ज्यामुळे त्याचे फायटिक ॲसिड निघून जाते.[Photo Credit : Pexel.com]

6/10
कमी कीटकनाशके असतात : आंबा पिकवण्यासाठी कार्बाइड किंवा कीटकनाशके वापरली जातात. या रसायनामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्याही निर्माण होतात. [Photo Credit : Pexel.com]

7/10
डोकेदुखीप्रमाणेच बद्धकोष्ठता आणि इतर प्रकारच्या समस्या उद्भवतात. या घातक रसायनांमुळे त्वचा, डोळे आणि श्वासाला त्रास होतो. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी अर्धा तास भिजत घालावा.[Photo Credit : Pexel.com]

8/10
आंब्याची उष्णता दूर करणे फार महत्वाचे आहे. आंब्याचा स्वभाव उष्ण असतो. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लोकांच्या चेहऱ्यावर पुरळ उठतात.[Photo Credit : Pexel.com]

9/10
कधी कधी मळमळ आणि उलटीची समस्याही सुरू होते. आंब्याला पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याची उष्णता निघून जाते.[Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला

40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget