एक्स्प्लोर
Rose Day 2024: रोझ डे च्या दिवशी या रंगाचे 'गुलाब' देऊन बनवा आपली नाती खास !
Rose Day 2024 : रोझ व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
Rose Day 2024 [Photo Credit : Pexel.com]
1/11
![व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. रोझ डे व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला, मित्राला किंवा खास व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/1f72a7d63e3bd3cdfa929dbc0584e20f203ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. रोझ डे व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला, मित्राला किंवा खास व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
2/11
![व्हॅलेंटाईन वीकसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. फुलांची दुकाने गुलाबाच्या फुलांनी गजबजली आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यातील एक दिवस खास गुलाबांना समर्पित केला जातो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/43ae266b44e48cdb0341906e5762166fb3a0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हॅलेंटाईन वीकसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. फुलांची दुकाने गुलाबाच्या फुलांनी गजबजली आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यातील एक दिवस खास गुलाबांना समर्पित केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 06 Feb 2024 03:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
























