एक्स्प्लोर
Omicron Variant : तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात 'हे' सुपरफूड, जाणून घ्या फायदे
Omicron Variant
1/6

तूप हे सहज पचण्याजोगे फॅट्सपैकी एक आहे. तुम्हाला उबदार ठेवण्यासोबतच, ते दिवसभर ऊर्जा निर्माण करू शकते. याबरोबरच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढवते. याशिवाय जर तुम्ही रोज तुपाचे सेवन करत असाल तर ते तुमची त्वचा कोरडी होण्यापासून आणि केस गळण्यापासून बचाव करते. दुसरीकडे, तुम्ही तांदूळ, मसूर किंवा ब्रेडमध्ये उत्तम चवीसाठी वापरू शकता.
2/6

यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच रताळ्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. याचे दररोज सेवन केल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता देखील पूर्ण होते. याचे सेवन करण्यासाठी तुम्ही ते भाजून खाऊ शकता किंवा दुधात उकळून त्याचे सेवन करू शकता.
Published at : 14 Feb 2022 08:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















