एक्स्प्लोर
Nutmeg Benefits : छोट्याशा जायफळाचे बहुगुणी फायदे
शरीर निरोगी ठेवण्यासाठी जायफळ खूप प्रभावी ठरू शकते. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट, कॉपर, मॅग्नेशियम सारखे घटक असतात.
Nutmeg
1/9

जायफळ खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो हेही अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
2/9

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने चीनमध्ये कहर केला आहे. अशा परिस्थितीत आपण सावध राहणे आवश्यक आहे.
Published at : 28 Dec 2022 09:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र






















