एक्स्प्लोर

Vastu Tips for Money Plant : घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर होईल मोठे नुकसान

मनी प्लांट हे संपत्ती आणि सकारात्मकतेचे रोप मानले जाते. हे रोप घरात लावल्याने सुख-समृद्धी येते. पण जर ते घरी नीट ठेवले नाही तर नुकसानही होऊ शकते.

Vastu Tips for Money Plant

1/10
वास्तुशास्त्रात अनेक झाडे घरासाठी शुभ मानली जातात. ही रोपे घरी  लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सुख-समृद्धी येते. मनी प्लांटबद्दल  बोलायचे तर, ही एक अशी वनस्पती आहे जी भरपून संपत्ती देऊ शकते.  असे मानले जाते की ज्या घरात हे रोप असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता  नसते. म्हणूनच बरेच लोक ते घरी लावतात. मनी प्लांट घर आणि बाल्कनीचे सौंदर्य  देखील वाढवते आणि त्याची देखभाल करणे देखील खूप सोपे आहे.

2/10
मनी प्लांट जरी संपत्तीसाठी फायदेशीर मानला जातो. परंतु वास्तू नियमानुसार त्याची  जागा किंवा देखभाल न केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे नुकसान  टाळण्यासाठी वास्तुनुसार मनी प्लांट ठेवण्याचे काय नियम आहेत हे जाणून घ्या.

3/10
मनी प्लांट सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो.  त्यामुळे घराबाहेर कधीही लावू नये. मनी प्लांट नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या  आतच ठेवावा.

4/10
एखादी व्यक्ती कितीही खास असली तरी त्याच्यासोबत मनी प्लांटची देवाणघेवाण  करू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

5/10
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. या दिशेला मनी प्लांट  लावल्याने किंवा ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.

6/10
मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा उत्तम मानली जाते. ही दिशा शुभ आहे. कारण  ही श्रीगणेशाची दिशा मानली जाते.

7/10
तसेच मनी प्लांट नेहमी हिरवागार ठेवावा. मनी प्लांट सुकल्याने काहीतरी अशुभ होऊ  शकते.

8/10
जर तुमच्या घरी मनी प्लांट असेल तर त्याला वेळोवेळी पाणी देत ​​राहा. जर मनी प्लांट  काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात लावला असेल तर त्याचे पाणी देखील बदलत रहा.

9/10
मनी प्लांट प्लास्टिकच्या बाटलीत किंवा भांड्यात लावू नका. मनी प्लांट लावण्यासाठी  मातीचे भांडे किंवा काचेच्या वस्तू वापरा.

10/10
मनी प्लांट हा एक वेल आहे. लक्षात ठेवा की तो वेल जमिनीला स्पर्श करू नये,

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...

 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
Virat Kohli Fined for Sam Konstas : अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
Virat Kohli Fined for Sam Konstas : अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Pune Crime : पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
Satish Wagh Case : दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Satish Wagh Case: पोलिसांसमोर मोहिनी वाघ यांचं रडण्याचं नाटक, पण जवळच्या व्यक्तीने अनैतिक संबधांची टीप पोलिसांनी दिली अन्...
जवळच्या व्यक्तीने अनैतिक संबधांची टीप पोलिसांनी दिली अन् मोहिनी वाघ यांचं रडण्याचं नाटक उघड झालं
Embed widget