एक्स्प्लोर
Destination Wedding Locations : डेस्टिनेशन वेडिंगची वाढती क्रेझ! 'ही' ठिकाणं जोडप्यांची पहिली पसंती का बनत आहेत?
Destination Wedding Locations : उदयपूर, गोवा, जयपूर, केरळ, मसूरी, अंदमान आणि आग्रा यांसारख्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्याने लग्नाचा अनुभव अधिक खास आणि अविस्मरणीय बनतो.
Destination Wedding Locations
1/10

डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे फक्त लग्न नव्हे, तर कुटुंबासोबत घालवलेला एक खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो.
2/10

आज अनेक जोडपी सुंदर ठिकाणी लग्न करण्याची निवड करतात, कारण अशा लोकेशन्समुळे संपूर्ण समारंभ अधिक जादुई आणि अविस्मरणीय बनतो.
3/10

भारतात प्रत्येक प्रदेशाची वेगळी संस्कृती आणि सौंदर्य असल्यामुळे लग्नासाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
4/10

उदयपूरचे तलाव, राजवाडे आणि शांत वातावरण शाही लग्नासाठी अप्रतिम माहोल तयार करतात.
5/10

गोव्यातील समुद्रकिनारे, सूर्यास्त आणि आरामदायी वातावरण बीच वॅडिंगसाठी परफेक्ट ठरते.
6/10

जयपूरमध्ये किल्ले आणि पॅलेस असल्यामुळे राजेशाही थीमचे लग्न सहज करता येते.
7/10

केरळचे बॅकवॉटर आणि निसर्गरम्य दृश्य रोमँटिक आणि शांत लग्नाची इच्छा असलेल्यांसाठी खूप सुंदर पर्याय आहे.
8/10

मसूरी आणि शिमल्यातील थंड हवा आणि पर्वतरांगांमुळे डोंगरातील लग्न एकदम स्वप्नासारखे वाटते.
9/10

अंदमान निकोबारचे शांत समुद्र आणि निळेशार पाणी खासगी आणि शांत लग्नासाठी उत्तम ठिकाण आहे.
10/10

आग्रामध्ये ताजमहालच्या पार्श्वभूमीवर लग्न केल्यास तो क्षण प्रेमाचे प्रतीक बनून कायम लक्षात राहतो.
Published at : 16 Nov 2025 01:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























