एक्स्प्लोर
तुम्हीही गरम पाण्याने केस धुता का? जाणून घ्या परिणाम...
तुम्हीही गरम पाण्याने केस धुता का? जर होय, तर ते तुमच्या केसांसाठी अजिबात चांगले नाही. गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची चमक संपते. तसेच, यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया...
Hair Tips
1/7

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. कारण अति गरम पाण्याने केस धुतल्याने केस रुक्ष होतात तसंच केसगळतीची समस्या वाढते.
2/7

केस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. यामुळे केस कोरडे होतात. इतकंच नाही तर गरम पाणी वापरल्याने केसांची छिद्रं कमकुवत होतात. ज्यामुळे तुम्हाला केसांशी संबंधित समस्या येऊ लागतात.
Published at : 28 Jun 2023 02:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























