एक्स्प्लोर
Hair Care Tips : प्रसूतीनंतर केस गळतीनं हैराण? मग टेन्शन सोडा, 'हे' उपाय करा
Hair Care Tips : प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यात केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तज्ज्ञांच्या मते , अंदाजे एका दिवसात महिलेचे 80-100 केस गळतात.
Hair Care Tips
1/10

गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. शारिरीक आणि मानसिक स्थितीत देखील बदल होत असतात.
2/10

या दिवसात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट त्या महिलेच्या त्वचेवर आणि केसांवर दिसायला लागतो.
Published at : 20 Sep 2023 11:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट























