एक्स्प्लोर
Health Tips : साखर की गूळ सर्वात जास्त हानिकारक काय? वाचा सविस्तर
Jaggery For Diabetics : गुळामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात ज्यामध्ये रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता असते.
Jaggery
1/9

गुळामध्ये लोह असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता यासह अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. हे पचन सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करते. यासाठी घरातील ज्येष्ठ मंडळी जेवणानंतर गूळ खाण्याचा सल्ला देतात.
2/9

मात्र, मधुमेहींसाठी इष्टतम आहारामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा समावेश होतो. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत उच्च असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जात नाही.
Published at : 21 Jan 2023 07:53 PM (IST)
आणखी पाहा























