एक्स्प्लोर

Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनी तिरंगी सलवार-सूट आणि साडी, कुर्ती दिसेल छान! खुलून दिसेल लुक

Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनी तिरंगा सलवार-सूट, साड्या आणि कुर्त्यांच्या नवीन डिझाईन्स एकदा ट्राय करा.. तसेच स्टायलिश दिसण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या..

Independence Day 2024 Fashion Marathi news Independence Day tricolor salwar suit saree kurti

1/9
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. देशभक्ती दाखवण्यासाठी तुम्ही तिरंग्यातील रंगांच्या मदतीने कपडे घालू शकता. चला तर मग आज बघूया स्वातंत्र्यदिनी तिरंगा सलवार-सूट, साड्या आणि कुर्त्यांच्या नवीन डिझाईन्स पाहुयात तसेच, स्टायलिश दिसण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या

2/9
आपल्या सर्वांना साडी नेसायला आवडते. 15 ऑगस्ट रोजी तुम्ही प्रिंटेड किंवा तिरंग्याच्या रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसू शकता. त्याच वेळी, तुम्ही साध्या कॉटन साडीच्या बॉर्डरसाठी 3 रंगीत रिबन्स देखील खरेदी करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कस्टमाइझ लूकमध्ये घालू शकता. ब्लाउजसाठी तुम्ही हिरवा किंवा केशरी रंग निवडू शकता.

3/9
तिरंगा कुर्ती डिझाइन - जर तुम्हाला 15 ऑगस्टला सूट घालायचा नसला तरी पारंपारिक पोशाख घालायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची कुर्ती चुरीदार पायजमा किंवा जीन्ससोबत घालू शकता. या प्रकारच्या लुकमध्ये तुम्ही दुपट्टा देखील वगळू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या प्रकारच्या कुर्तीमध्ये प्रिंटेड डिझाइन्सही घालू शकता.

4/9
image 7
image 7
5/9

6/9
आपल्या सर्वांना सूट आणि साडी घालायला आवडते. आजकाल इंडो-वेस्टर्नमध्ये जीन्ससोबत कुर्तीही स्टाईल केली जाते. याशिवाय तुम्ही शर्टसोबत जीन्सही घालू शकता.

7/9
image 10
image 10
8/9
image 11
image 11
9/9
image 12
image 12

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSiddhiVinayak Ganpati Aarti : सिद्धीविनायक गणपती आरती 12 सप्टेंबर 2024 ABP MajhaTOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Embed widget