एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Makeup Tips : या नवीन वर्षात तुम्हाला वेगळं दिसायचंय? या 5 मेकअप टिप्स ट्राय करा!

न्यू इयर पार्टीची तयारी करताना चेहऱ्यावर थोडं हायलाइटिंग जरूर करा, यामुळे तुमचा संपूर्ण लूक बदलून जाईल.

(Photo Credit : Pexel)

1/6
जर तुम्हाला या न्यू इयर पार्टीमध्ये पूर्णपणे वेगळं दिसायचं असेल तर येथे आम्ही तुमच्यासाठी काही परफेक्ट मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांचे पालन करून तुम्ही कोणत्याही पार्टीत बेस्ट दिसू शकता.     (Photo Credit : Pexel)

2/6
रेड लिप कलर: पार्टीमध्ये तुम्ही रेड लिपस्टिक लावू शकता कारण यामुळे तुमचा लुक लगेच ग्लॅमरस होतो. न्यू इयर पार्ट्या रात्री होत असल्याने लाल ओठांचा रंग परफेक्ट असेल.   (Photo Credit : Pexel)

3/6
हायलाइटिंग : न्यू इयर पार्टीची तयारी करताना चेहऱ्यावर थोडं हायलाइटिंग जरूर करा, यामुळे तुमचा संपूर्ण लूक बदलून जाईल.

4/6
विंग्ड आयलाइनर : विंग्ड आयलाइनर मुळे तुमचे डोळे मोठे तर दिसतीलच पण खूप सुंदर ही दिसतील.

5/6
ग्लिटरी आय मेकअप : तुमचे डोळे संपूर्ण लुक आणखी सुंदर बनवतात, म्हणून आम्ही तुम्हाला ग्लिटर आय मेकअपबद्दल सांगत आहोत ज्यामुळे पार्टीत  तुम्ही परफेक्ट दिसाल .

6/6
टीप : परफेक्ट ब्लश: मॅचिंग लिप कलर ब्लश चेहऱ्यावर लावा. यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळेल. यामुळे तुमचा मेकअप पूर्ण होईल आणि तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल .   (Photo Credit : Pexel)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसाराTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 NoonNana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार  @abpmajhatvABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला

Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Embed widget