एक्स्प्लोर

Increase Height : तुम्हाला उंची वाढवायचीय? नियमित करा 'ही' योगासनं, ठरतील फायदेशीर

Yoga Tips to Increase Height : नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. नियमित योग केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. (PC : istockphoto )

Yoga to Increase Height

1/11
Yoga to Increase Height : योग मानसिक (Mental Health) आणि शारीरिक आरोग्याचा (Health Tips) समतोल राखण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. तणाव, वाढत्या वजनाची (Weight Gain) समस्या अशा अनक समस्यांवर तुम्ही योगासनं (Yoga) करुन आराम मिळवू शकता.      (PC : istockphoto )

2/11
इतकंच नाही तर अनेक जण त्यांच्या उंचीबाबत (Height) समाधानी नसतात. तुम्ही योगाचा (Yoga Tips) दैनंदिन जीवनात (Daily Life) समावेश करुन उंची वाढवू शकता. नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. नियमित योग केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.     (PC : istockphoto )

3/11
मानवी शरीराची वाढ त्यातील गुणसूत्र आणि जनुकांच्या (Genes) आधारे होते. यामुळे अनेकांच्या शरीराची वाढ वेगवेगळ्या प्रकारे होते.     (PC : istockphoto )

4/11
काहींची उंची जास्त तर काहींची कमी असते. अनेक जण त्यांच्या उंचीवर असंतुष्ट असतात. आपली उंची वाढावी अशी काहींची इच्छा असते.      (PC : istockphoto )

5/11
यासाठी काही जण औषधांचीही मदत घेतात, पण याचा काही फायदा झालेला दिसत नाही. पण तुम्ही योगासनांच्या मदतीने नैसर्गिक प्रकारे तुमची उंची वाढवू शकता.     (PC : istockphoto )

6/11
ताडासन : सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही हात जोडा आणि आपल्या छातीजवळ आणा. आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेऊन जा. हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या.      (PC : istockphoto )

7/11
तुमच्या दोन्ही पायांची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे रहा. 10 सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि श्वास घेत रहा. आता श्वास सोडताना, तुमच्या सुरुवातीच्या मूळ स्थितीमध्ये जा आणि पुन्हा सरळ उभे राहा. हे योगासन 10 वेळा करा.     (PC : istockphoto )

8/11
वृक्षासन : जमिनीवर सरळ उभे राहा आणि हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा. उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा. तुमच्या पायाचा तळवा मांडीला स्पर्श करेल अशा स्थितीत ठेवा. यावेळी तुमचा डावा पाय सरळ ठेवा आणि शरीराचा समतोल राखा. या आसनात दीर्घ श्वास घेत राहा.   (PC : istockphoto )

9/11
आता तुमचे हात जोडा आणि ते डोक्याच्या बाजूला सरळ वर न्या. तुमचे संपूर्ण शरीर ताणलेले असावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. या आसनात 30 सेकंद राहा. श्वास सोडा आणि परत सामान्य स्थितीत या. हेच दुसऱ्या पायाने करा.   (PC : istockphoto )

10/11
शीर्षासन : वज्रासनामध्ये म्हणजेच दोन्ही पाय मागच्या बाजूला दुमडून जमिनीवर बसा. तुमचे दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवा. आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा.      (PC : istockphoto )

11/11
पहिल्या प्रयत्नात तुम्हाला पाय वर करता येणार नाही. पण तुम्ही थोडे लक्ष केंद्रित केले की, तुमचा पाय तुम्हाला वर नेता येईल. पाय सरळ वर घेऊन याच स्थितीत 30 सेकंद राहा. मानेची हालचाल करु नका, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता असते. हे आसन करताना तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता.     (PC : istockphoto )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीकाKho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget