एक्स्प्लोर

World Schizophrenia Day 2022 : मानसिक खच्चीकरण करणारा स्किझोफ्रेनिया नेमका आहे तरी काय? वाचा संपूर्ण माहिती

World Schizophrenia Day 2022

1/7
स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक विकार आहे. स्किझोफ्रेनिक रुग्णांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल लोकांना माहिती देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

2/7
जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात. स्किझोफ्रेनिया हा त्याच विकारांपैकी एक आहे. जो रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो.

3/7
स्किझोफ्रेनिक रुग्णांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल लोकांना माहिती देणे आणि जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी 24 मे रोजी हा दिन पाळला जातो.

4/7
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक विकार आहे. ज्यामध्ये विचार, भावना, भाषा, स्वत: ची ओळख आणि वागणूक यातील विकृती आहे. हा विकार हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी, मेटाबॉलिज्म आणि संसर्गजन्य रोगांसारख्या शारीरिक आजारांशी संबंधित आहे.

5/7
स्किझोफ्रेनिया या आजाराची काही लक्षणं आहेत. जसे की, भ्रम (Hallucination) : ऐकणे, पाहणे किंवा नसलेल्या गोष्टी जाणवणे.  भ्रम (Delusion) : वास्तविकता किंवा तर्कशुद्ध युक्तिवादाने विरोधाभासी भूमिका धारण करणे. असामान्य वर्तन (Abnormal behavior): विचित्र वर्तन जसे की विनाकारण भटकणे, स्वतःशी हसणे, विचित्र दिसणे, इ.

6/7
स्किझोफ्रेनिया हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधून ट्रीटमेंट फॉलो करणे हा उपचार आहे. तसेच संबंधित व्यक्तीशी योग्य संवाद साधून, त्यांना नीट समजावून, तसेच चांगले वातावरण निर्माण करूनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. परंतु. तज्ज्ञांचा सल्ला हाच यावर योग्य उपचार आहे.

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 

Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?

Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल

Embed widget