एक्स्प्लोर

Health Tips : बारा महिने तुमचे तुमचे पाय नेहमी पडतात बर्फासारखे थंड? असू शकतो गंभीर आजार!

हिवाळ्यात ही समस्या वाढते कारण थंड हवामानामुळे कितीही मोजे घातले तरी पाय उबदार राहत नाही . पाय थंड राहतात. जर तुमचे पाय बर्फासारखे थंड असतील तर यामागचे कारण अधिक गंभीर असू शकते.

Whether it's winter or summer, feet are always like snow Know the cold These are the symptoms of this serious disease

1/8
हिवाळ्यात अनेकदा हातपाय थंड असतात. आणि काही लोकांच्या तर  कोणत्याही ऋतूत हातपाय थंड असतात. (Photo Credit : pexels )

2/8
हिवाळ्यात ही समस्या वाढते कारण थंड हवामानामुळे कितीही मोजे घातले तरी पाय उबदार राहत नाही . पाय थंड राहतात. जर तुमचे पाय बर्फासारखे थंड असतील तर यामागचे कारण अधिक गंभीर असू शकते.(Photo Credit : pexels )

3/8
ज्या लोकांचे हात-पाय नेहमी थंड असतात त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे रक्ताभिसरण कमी होणं. ज्यामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो. ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होऊ लागते. याशिवाय काही आजार असे असतात ज्यामुळे पाय आणि हात नेहमी थंड राहतात. (Photo Credit : pexels )

4/8
पायाच्या थंडीचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब रक्ताभिसरण. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यास रक्ताभिसरण बिघडू लागते आणि पाय थंड होऊ लागतात. (Photo Credit : pexels )

5/8
जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी कमी होऊ लागतात तेव्हा पाय थंड होऊ लागतात. ॲनिमियाच्या रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागते. ज्यामुळे पाय थंड होऊ लागतात. त्याचबरोबर बी १२, फोलेट आणि लोहाच्या कमतरतेमुळे पायही थंड होतात.  मूत्रपिंडाच्या तीव्र आजारामुळेही पाय थंड राहतात.   पाय थंड असतील तर एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या. मधुमेहाच्या रुग्णाच्या शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार होत असल्याने पाय थंड होण्याची समस्या उद्भवते. (Photo Credit : pexels )

6/8
ज्या लोकांना थंड पायांची समस्या असते. त्यांना मज्जातंतूंची समस्या असू शकते. ताणतणाव, यामुळे मज्जातंतूंच्या समस्या उद्भवू शकतात.  (Photo Credit : pexels )

7/8
लोक खूप तणावात राहतात त्यांचे पाय देखील चिंतेमुळे थंड असू शकतात. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ

Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?

Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget