एक्स्प्लोर
Covid Immunity : BF.7 व्हेरियंटचा धोका, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'हा' सोपा उपाय करा
Himalayan Salt to Prevent BF.7 : कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटपासून बचाव करायचा असेल तर, येथे दिलेले सोपा आणि स्वस्त उपाय करुन पाहा.
Rock Salt Water to Improve Immunity (PC : istockphoto)
1/13

Improve Immunity with Rock Salt : कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. चीन, जपान, अमेरिकेसह जगभरात कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार आणि त्याचा सबव्हेरियंट BF.7 मुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
2/13

भारतातमध्ये ओमायक्रॉनचे चार रुग्ण आहेत. देशातील गेल्या 24 तासांत 227 रुग्ण सापडले असून सध्या देशात 3424 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
Published at : 25 Dec 2022 02:29 PM (IST)
आणखी पाहा























