एक्स्प्लोर
Health Tips : जास्त प्रमाणात तिळाचे लाडू खाल्ल्यास आरोग्यासाठी नुकसानकारक
Health Tips : थंडीचे दिवस आहेत त्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी तीळ फायदेशीर आहेत पण त्याचे तोटेही आहेत.
Makar Sankranti 2023
1/9

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेले लाडू खाण्याची प्रथा आहे. या दिवशी लोकांना तीळ आणि गुळाचे लाडू, चिक्की, मिठाई खायला प्रचंड आवडते.
2/9

तिळामध्ये असे अनेक फायदेशीर गुणधर्म आढळतात जे हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
Published at : 14 Jan 2023 08:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















