एक्स्प्लोर
Health Tips : मधुमेहावर रामबाण उपाय आहे भेंडी, जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
Ladyfinger
1/6

आजकाल मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे. अशा वेळी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय केले जातात, पण त्यांचा विशेष परिणाम होत नाही.
2/6

तुम्ही अशा काही भाज्यांचे सेवन केलेच पाहिजे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. यासाठी भेंडी नक्की खा.
3/6

भेंडीचे सेवन कसे करावे - भेंडी जरी शिजवून खाल्ली जात असली तरी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी भेंडी खात असाल तर ती कच्चीच खावी.
4/6

जर तुम्हाला तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर भेंडीच्या पाण्याचे सेवन अवश्य करा
5/6

भेंडीमध्ये फक्त 20% ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर आहे.
6/6

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 26 Mar 2023 11:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















