एक्स्प्लोर

Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'

Swami Samarth Math Ghodbunder Road: ठाण्यातील घोडबंद परिसरातील स्वामी समर्थांच्या मठाच्या जागेवरुन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांवर टीका केली.

Swami Samarth Math Ghodbunder Road: ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रोडवरील आनंद नगर याठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मठाच्याविरोधात (Swami Samarth Math) पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. या मठावर करवाई करू नये, अशी मागणी करत स्वामीभक्तांनी सोमवारी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्वामी भक्तांनी ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Mahanagarpalika) आवारातच ठिय्या मांडत आरती सुरु केली. हे सर्व भक्त जमिनीवर बसकण मारुन बसले होते. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) हेदेखील त्यांच्यासोबत आंदोलनात सामील झाले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची मतदार संघाच्या विकास कामासंदर्भात पालिका आयुक्तांसोबत बैठक सुरु असताना हा प्रकार घडला.

घोडबंदर रोडवरील हा मठ आम्ही कोणत्याही परिस्थितीत हटवून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी अविनाश जाधव यांनी घेतला. हा मठ तब्बल 22 ते 25 वर्षे जुना आहे. मठाची जागा ही म्हाडाची आहे. मात्र, या जागेच्या बाजूला एका स्थानिक आमदाराकडून लग्नाचा हॉल आणि जीम उभारण्याचे काम सुरु आहे. या आमदाराला आता मठाच्या जागेवर गार्डन बनवायचे आहे. त्या गार्डनमध्ये जितकी माणसं येणार नाहीत, तितके लोक याठिकाणी स्वामींवरील श्रद्धेपोटी येतात. प्रत्येक गुरुवारी याठिकाणी जत्रेसारखी गर्दी असते. ही जागा गार्डन बनवून अश्लील चाळे करण्यासाठी आहे की श्रद्धेने येऊन शांत बसण्यासाठी आहे, असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला.

स्थानिक आमदार या परिसरात सरकारी पैशांनी हॉल उभारतात आणि त्याला आपल्या आई-वडिलांचे नाव देतात. या हॉलची चावी स्वत:च्या कार्यकर्त्यांकडे दिली जाते आणि त्या जागेवर कब्जा ठेवला जातो. स्थानिक आमदारांकडून हे हॉल त्यांच्या मालकीचे असल्यासारखे वापरले जातात. या आमदाराने आयुष्यभर लग्नाचे हॉल बनवण्याच्या नादात आदिवासी, बिल्डर्स आणि गरिबांच्या जागा लाटल्या. सरकार स्वामी समर्थांच्या मठासाठी असणारी पाच गुंठे जमीन देणार नसेल तर स्वामी माफ करणार नाहीत. कृपा करून स्वामींच्या नादाला लागू नका, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. स्वामीभक्तांनी मठाच्या जागेसाठी पैसे भरण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिका याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामी सांगणार, 'योग्य संगतीचा परिणाम'; घडणार अद्भूत चमत्कार!

महत्त्वाच्या बातम्या

CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद पाटलांच्या आव्हानाला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर; नाथ संप्रदायातील परंपरा सांगत म्हणाले, 'अहंकाराचा वारा तुम्हाला लागलाय...'
विवेकानंद पाटलांच्या आव्हानाला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर; नाथ संप्रदायातील परंपरा सांगत म्हणाले, 'अहंकाराचा वारा तुम्हाला लागलाय...'

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Embed widget