एक्स्प्लोर
चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे,झोपण्याची पद्धत, 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते
चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे,झोपण्याची पद्धत, 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते
![चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे,झोपण्याची पद्धत, 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/aeaf3459d81541151a751f33c756d98b170772711937294_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
health tips (Photo credit: Unsplash)
1/12
![आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचं दुखणं, कांध्यांचं दुखणं मानेचं दुखणं आणि अन्य समस्यांचं कारण ठरतात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/877e07c77a3e6e654d174dc0d0a1c13751e8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचं दुखणं, कांध्यांचं दुखणं मानेचं दुखणं आणि अन्य समस्यांचं कारण ठरतात. (Photo credit: Unsplash)
2/12
![यामध्ये सलग काही तास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे, झोपण्याची पद्धत, एक्सरसाईज न करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/555a3729693b09d602b73e05498d3bccd2ec8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये सलग काही तास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे, झोपण्याची पद्धत, एक्सरसाईज न करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. (Photo credit: Unsplash)
3/12
![वेळीच जर तुम्ही अशा समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तर कधीकधी जाणवणारं हे दुखणं कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. यासाठी तुमच्या ऑपरेशनची देखील वेळ येऊ शकते. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/6b069a2e114cfddb45028a83cb1e7e20a2c2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेळीच जर तुम्ही अशा समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तर कधीकधी जाणवणारं हे दुखणं कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. यासाठी तुमच्या ऑपरेशनची देखील वेळ येऊ शकते. (Photo credit: Unsplash)
4/12
![झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते.(Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/ae9eba52fbafeb9173bbead795d107957a350.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते.(Photo credit: Unsplash)
5/12
![फक्त बसण्याची चुकीची पद्धतच नाही तर उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेन साठी कारणीभूत ठरतो. अशीच काही कारणे आणि त्यावरचे उपाय या संदर्भात जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/fbfd584a8abcc8625e7d3bac284acd6a01c3c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फक्त बसण्याची चुकीची पद्धतच नाही तर उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेन साठी कारणीभूत ठरतो. अशीच काही कारणे आणि त्यावरचे उपाय या संदर्भात जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)
6/12
![खांद्यावर जास्त वजन घेणे ऑफिसला जाताना अनेकांना आपल्या बॅगेत भरपूर सामान घेऊन बॅग एकाच खांद्यावर लावण्याची सवय असते. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/140e5b91e41acbe63e3aca8fb74e4962c9942.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खांद्यावर जास्त वजन घेणे ऑफिसला जाताना अनेकांना आपल्या बॅगेत भरपूर सामान घेऊन बॅग एकाच खांद्यावर लावण्याची सवय असते. (Photo credit: Unsplash)
7/12
![अशा वेळी ट्रेनने, बसने उभ्याने प्रवास करणे तुमच्या पाठीच्या कण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.(Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/bdfd8a5364c1f1c06bbbe333791d0c4569126.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा वेळी ट्रेनने, बसने उभ्याने प्रवास करणे तुमच्या पाठीच्या कण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.(Photo credit: Unsplash)
8/12
![यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान भरणं, किंवा बॅग खाली ठेवणं, तसेच बॅग एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सतत ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/0636ab74637466e10d750d6d937c49b59fb98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान भरणं, किंवा बॅग खाली ठेवणं, तसेच बॅग एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सतत ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)
9/12
![तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण, मोबाईलच्या अति वापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन तो त्रास वाढू शकतो.(Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/15e95f92ef8185ba7a0f979955b4699256610.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण, मोबाईलच्या अति वापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन तो त्रास वाढू शकतो.(Photo credit: Unsplash)
10/12
![चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे नकळतपणे आपण सर्वच या चुका नेहमी करत असतो. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/8f159ac92d8682eedeefc795ab54e67fd5d9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे नकळतपणे आपण सर्वच या चुका नेहमी करत असतो. (Photo credit: Unsplash)
11/12
![वजन उचलण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खाली वाकतो. यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच तुमच्या कमरेला चमक देखील येऊ शकते. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/6b069a2e114cfddb45028a83cb1e7e200669d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन उचलण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खाली वाकतो. यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच तुमच्या कमरेला चमक देखील येऊ शकते. (Photo credit: Unsplash)
12/12
![वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/555a3729693b09d602b73e05498d3bccf8757.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)
Published at : 12 Feb 2024 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)