एक्स्प्लोर

Capsicum Benefits : शिमला मिरचीचे आरोग्यदायी फायदे

Capsicum Benefits : शिमला मिरचीच्या बियांमध्ये सायटोकेमिकल्स आणि फ्लेव्हॉइड्स आढळतात, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.

Capsicum

1/8
फळभाज्यांपैकी शिमला मिरची ही खरंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडते. शिमला मिऱचीपासून अनेक पदार्थ करता येतात.

2/8
मात्र, याच शिमला मिरचीचा आरोग्यासाठीही चांगला फायदा होतो. तो कोणता हे जाणून घ्या.

3/8
कॅलरी, पाणी, प्रथिने, कार्ब्स, साखर, फायबर आणि फॅट यांसारखे पोषक तत्व शिमला मिरचीमध्ये आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

4/8
शिमला मिरचीच्या बियांमध्ये सायटोकेमिकल्स आणि फ्लेव्हॉइड्स आढळतात, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.

5/8
शिमला मिरचीच्या बियांचे सेवन केल्याने वजनही कमी होते. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते.

6/8
शिमला मिरची पोटाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

7/8
जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी शिमला मिरची खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त

Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ

Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Election Commission : महिलांना धमकी, धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीसABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 16 June 2023Priyanka Chaturvedi Mumbai : महाडिकांच्या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सवालAkbaruddin Owaisi Bhiwandi:समाजवादी पार्टी महाराष्ट्रात भाजपाची एजंट म्हणून काम करते - ओवैसी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत

Bhosri Vidhansabha election 2024 : भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
Sudhir Mungantiwar : पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता : सुधीर मुनगंटीवार
Election 2024: व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो

Embed widget