एक्स्प्लोर

Hair care : तेल आणि हे घटक एकत्र वापरा, केसांना बनवा आकर्षक !

Hair care : केसांना आकर्षक ,घनदाट बनवण्यासाठी तेलापेक्षा चांगले काहीही नाही. तेलामध्ये काही आवश्यक घटक मिसळून केसांच्या समस्या दूर करू शकता!

Hair care

1/10
केसांना आकर्षक, घनदाट बनवण्यासाठी तेलापेक्षा चांगले काहीही नाही. आज आम्ही तुम्हाला तेलामध्ये काही आवश्यक घटक मिसळून केसांच्या समस्या कशा दूर करू शकता हे सांगणार आहोत. जाणून घ्या तेलाच्या काही पाककृतींबद्दल. [Photo Credit : Pexel.com]

2/10
मोहरीचे तेल : केसांना जीवदान देण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. कोरड्या केसांसाठी मोहरीचे तेल खूप चांगले आहे. [Photo Credit : Pexel.com]

3/10
केसगळती रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे. चांगल्या परिणामांसाठी, मोहरीचे तेल रात्रभर केसांना  लावून ठेवा आणि सकाळी धुवा. [Photo Credit : Pexel.com]

4/10
कढीपत्ता आणि खोबरेल तेल : केसांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. यामुळे केस मजबूत होतात आणि केस तुटणे टाळता येते.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
8 ते 10 कढीपत्ता आणि अर्धा कप खोबरेल तेल लागेल.कढईत खोबरेल तेल गरम करा. त्यात कढीपत्ता घाला आणि तेल काळे होईपर्यंत उकळवा. थंड होऊ द्या. यानंतर टाळूला मसाज करा. सुमारे तासभर केसांवर राहू द्या. [Photo Credit : Pexel.com]

6/10
तुळस आणि मेथीचे तेल: तुळशीमध्ये अनेक वैद्यकीय गुणधर्म आहेत. हा खूप चांगला स्ट्रेस बस्टर आहे. केस मजबूत करण्यासाठी तुळशीचे तेल प्रभावी आहे. कोरड्या केसांसाठी हे खूप चांगले आहे. टाळूचे रक्ताभिसरणही वाढते. [Photo Credit : Pexel.com]

7/10
10 चमचे तुळशीची पेस्ट, अर्धा कप खोबरेल तेल घ्या. त्यात दोन ते तीन मेथी दाणे टाका.खोबरेल तेल मध्यम आचेवर गरम करा. कोमट तेलात तुळशीची पेस्ट मिक्स करा. त्यात मेथीचे दाणे टाका. हे मिश्रण टाळूवर लावा. [Photo Credit : Pexel.com]

8/10
आवळा आणि खोबरेल तेल- आवळा व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाने समृद्ध आहे. केसांना चमक देण्यासोबतच ते काळेही करतात.  [Photo Credit : Pexel.com]

9/10
1  ते 2 आवळे घ्या ते बारीक करा आणि त्याचा रस तयार करा.  आवळ्याच्या रसात खोबरेल तेल मिसळा व हे मिश्रण थोडे कोमट करा. यानंतर हे तेल केसांना लावा.  [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget