एक्स्प्लोर

Kitchen Tips: पावसाळ्यात मीठ आणि साखेरला पाणी सुटतंय? तर हे टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Monsoon Kitchen Tips: मीठ आणि साखर हे आपल्या किचनमधील रोजच्या वापरातले मुख्य पदार्थ आहेत. पण पावसाळ्यात दमटपणामुळे ते ओलसर होऊन चिकट होतात. हे टाळण्यासाठी काही उपाय पाहूया.

Monsoon Kitchen Tips

1/7
मीठ आणि साखरेच्या डब्यात थोडे तांदळाचे दाणे टाका. किंवा एखाद्या कापडात मूठभर तांदूळ भरुन ते मीठ आणि साखरेच्या बरणीत ठेवा, तयार झालेला ओलावा  तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला पाणी सुटणार नाही.

2/7
साखरेत आणि मिठात लाकडाची टुथपिक ठेवा, यामुळे साखरेतील आणि मिठातील ओलावा निघून जाईल.

3/7
मीठ आणि साखर काचेच्या बरणीत भरून ठेवा. कारण प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे वापरल्याने बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येतो. मात्र काचेच्या बरणीला ओलसरपणा कमी येतो आणि त्यामुळे मीठ आणि साखर कोरडी राहील.

4/7
बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावा. वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल. त्यामुळे दमटपणा कमी होईल आणि मीठ किंवा साखर खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेच बदलावा.

5/7
मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरावा. चुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते.

6/7
साखरेच्या डब्यात 6-7 लवंग आणि 6-7 राजमा घालून तुम्ही ठेवू शकतो, यामुळे साखर ओली होणार नाही आणि बराच काळ टिकेल.

7/7
साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपर वापरता येतो. यासाठी बरणीमध्ये साखर भरताना तळाला आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवावं. ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉश्चर खेचून घेतं.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका

Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget