एक्स्प्लोर
पित्ताच्या समस्येने त्रस्त आहात? मग, ‘या’ गोष्टींनी मिळावा लगेच आराम!
Health
1/6

बदलती जीवनशैली, तळळेले किंवा मसालेदार पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे अनेकदा पित्ताची किंवा आम्लपित्ताची समस्या त्रास द्यायला लागते. अशावेळी आपल्या स्वयंपाक घरातील काही गोष्टी यावर लगेचच आराम देऊ शकतात. जाणून घेऊया...
2/6

तुळस : तुळशीमधील अँटी-अल्सर घटक अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. जर पित्ताचा त्रास जाणवत असेल, तर अशावेळी लगेचच तुळशीची 4 ते 5 पाने चावून खावीत.
Published at : 12 May 2022 01:54 PM (IST)
आणखी पाहा























