एक्स्प्लोर

Wrinkles Remedies : सुरकुत्या दूर करण्यासाठी ही पाने आहे अतिशय प्रभावी, असा करा वापर!

जर तुम्ही सुरकुत्या दूर करण्याचा नैसर्गिक मार्ग शोधत असाल तर काही पाने तुम्हाला यात मदत करू शकतात. जाणून घ्या त्यांच्याबद्दल.

सुरकुत्या हे वृद्धत्वाचे लक्षण आहे. सुरकुत्या ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी थांबविणे कठीण आहे, परंतु त्याचा वेग कमी केला जाऊ शकतो. योग्य स्किनकेअर रूटीन चा अवलंब करून जेवणाबरोबर झोपेवर लक्ष केंद्रित करून सुरकुत्या बऱ्याच अंशी नियंत्रित करता येतात. तसेच, काही पाने देखील आपल्याला याबाबतीत मदत करू शकतात जाणून घेऊया या पानांबद्दल . (Photo Credit : pexels )

1/7
वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या येणे सामान्य आहे, परंतु हल्ली लहान वयातच लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. स्किनकेअरचा अभाव, अस्वास्थ्यकर आहार आणि जीवनशैली, प्रदूषण अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत ठरू शकतात. सुरकुत्यांपासून मुक्त होण्यासाठी, लोक विविध उपचार आणि उत्पादनांचा आधार घेतात, जे महाग असू शकतात आणि इतर बरेच दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जर तुम्ही सुरकुत्या दूर करण्याचा नैसर्गिक मार्ग शोधत असाल तर काही पाने तुम्हाला यात मदत करू शकतात. जाणून घ्या त्यांच्याबद्दल. (Photo Credit : pexels )

2/7
कडुनिंबाची पाने त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. या पानांपासून बनवलेला फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात, रंग वाढवता येतो आणि सुरकुत्याही दूर होऊ शकतात.(Photo Credit : pexels )

3/7
हा फेसपॅक बनवण्यासाठी मूठभर कडुनिंबाची पाने घ्या.ते दह्याने किसून घ्या किंवा आधी पाने बारीक करून त्यात दही घाला. दोन्ही मार्ग बरोबर आहेत. मग हा फेसपॅक चेहऱ्यावरलावून 10 मि . ठेवा आणि  त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.(Photo Credit : pexels )

4/7
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-सुरकुत्या आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सुरकुत्या कमी करण्याचे काम करतात. (Photo Credit : pexels )

5/7
याचा वापर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून चेहऱ्यावर लावावा.त्याचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी त्यात कोरफड जेलही घालता येते. चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यानंतर थंड पाण्याने धुवा.सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा लावणेही पुरेसे आहे.(Photo Credit : pexels )

6/7
पेरूची पाने केवळ फोड दूर करण्यातच फायदेशीर नाहीत, तर यामुळे सुरकुत्या येण्याची समस्याही दूर होऊ शकते.सर्वप्रथम पेरूची पाने बारीक चिरून घ्यावीत.त्यात दही घालून पेस्ट तयार करा.चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यानंतर पाण्याने धुवा.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget