एक्स्प्लोर
Diabetes : कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असलेली ही फळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात !
साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी काही फळे खूप उपयुक्त ठरू शकतात. ते रक्तात ग्लूकोज हळूहळू सोडतात, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जाणून घ्या त्या फळांची नावे !
मधुमेह हा अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या हळूहळू सुरू होतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखणे अत्यंत गरजेचे आहे. साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी काही फळे खूप उपयुक्त ठरू शकतात. ते रक्तात ग्लूकोज हळूहळू सोडतात, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जाणून घ्या त्या फळांची नावे.(Photo Credit : pexels )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 09 Mar 2024 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement