एक्स्प्लोर

Symptoms of Heart Attack :सावधान! 'ही' लक्षणे दिसत आहेत? तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो!

Symptoms of Heart Attack : आपल्या शरीरात काही बदल होतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण हे बदल हर्ट अटॅक सारख्या जीवघेण्या आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Heart Attack

1/7
हृदयविकाराचा झटका हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये हृदयाच्या धमन्या अचानक ब्लॉक होतात. पूर्वी ही समस्या 40-50 वर्षांनंतरच दिसून येत होती, परंतु आजकाल 30 वर्षांखालील अनेक तरुण याला बळी पडत आहेत.  [Photo Credit : Pexel.com]

2/7
यामागे वाईट जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी अशी अनेक कारणे आहेत. पण कधी कधी आपल्या शरीरात काही बदल होतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण हे बदल हर्ट अटॅक सारख्या जीवघेण्या आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. [Photo Credit : Pexel.com]

3/7
छाती दुखणे : हृदयविकाराच्या झटक्याने छातीत होणारी वेदना खूप तीव्र आणि सतत असते. हे दुखणे सहसा छातीच्या आतील भागात होते, श्वास घेतानाही दुखत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण आहे असे समजावे , अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]

4/7
जास्त घाम येणे : जर तुम्हाला बसताना, झोपताना किंवा अगदी कमी उष्णतेमध्ये अचानक भरपूर घाम येऊ लागला तर त्याला हलके घेऊ नका. अनेक वेळा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जास्त घाम येणे हे त्याचे लक्षण असते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. [Photo Credit : Pexel.com]

5/7
डाव्या बाजूला त्रास : हृदयविकाराच्या सुरुवातीला शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवणे हे एक सामान्य लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये, खांद्यामध्ये किंवा जबड्यात कोणत्याही कारणाशिवाय अशक्तपणा किंवा वेदना जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. [Photo Credit : Pexel.com]

6/7
अनेक वेळा आपल्या शरीरात काही बदल होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु काहीवेळा हे बदल हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात.त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. [Photo Credit : Pexel.com]

7/7
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : freeimage.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget