एक्स्प्लोर

Breakfast In The Morning: दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासाठी या नाश्त्याची निवड करा!

स्वादिष्ट नाष्ट्याने मनातील सकारात्मकताही वाढते. पण या सगळ्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठी हेल्दी फूड निवडणे महत्त्वाचे आहे.

Breakfast

1/10
सकाळी तुम्ही चविष्ट नाश्ता केला तर दिवसाची सुरुवात चांगली होते आणि संपूर्ण दिवस चांगला जाण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात वाढते. [Photo Credit :Pixel.com]

2/10
1. कोमट पाणी: सकाळी पोटात जाणारी पहिली गोष्ट निवडावी तर ते पाणी आहे. दिवसाची सुरुवात पाण्याने केल्यास शरीराला दिवसभर हायड्रेशन मिळते. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यावे. [Photo Credit :Pixel.com]

3/10
बदाम: तुमच्या दिवसाची सुरुवात रात्रभर पाण्यात भिजवलेल्या बदामांनी करावी. दररोज सकाळी काही सोललेले बदाम खा आणि त्यासोबत एक ग्लास दूध प्या. [Photo Credit :Pixel.com]

4/10
ओट्स: प्रथिने आणि फायबर समृद्ध असल्याने, ओट्स हे नाश्त्यासाठी खूप चांगले अन्न आहे. हे चयापचय वाढवते, ज्यामुळे सूज येणे, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. [Photo Credit :Pixel.com]

5/10
मनुका आणि खजूर: रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले मनुका आणि खारीक तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा योगासन करण्याअगोदर , चालण्याआधी त्यांचे सेवन करू शकता.[ Photo Credit :Pixel.com]

6/10
पोहे: कमी खाण्यासाठी आणि जास्त वेळ पोटभरुन  ठेवण्यासाठी पोहे हा उत्तम नाश्ता आहे. ते चरबी वाढवत नाही किंवा तयार होण्यास जास्त वेळ घेत नाही आणि फायबर समृद्ध आहे. [Photo Credit :Pixel.com]

7/10
अंडी: हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात पाणी पिऊन कराल आणि मग तुम्ही उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट वगैरे खाऊ शकता. [Photo Credit :Pixel.com]

8/10
केळी: हे असे फळ आहे जे तुम्ही रिकाम्या पोटीही खाऊ शकता. हे केळीमध्ये आढळणारे पोषक आणि संतुलित गुणधर्मांमुळे आहे. [Photo Credit :Pixel.com]

9/10
स्वादिष्ट नाष्ट्याने मनातील सकारात्मकताही वाढते. पण या सगळ्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठी हेल्दी फूड निवडणे महत्त्वाचे आहे. [Photo Credit :Pixel.com]

10/10
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit :Pixel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget