एक्स्प्लोर

Sleep : कमी झोप घेतल्याने निर्माण होतील या समस्या !

Sleep : झोपेची पद्धत बिघडल्याने शरीर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

निरोगी राहण्यासाठी, प्रौढ व्यक्तीने दिवसातून सहा ते सात तास झोप घ्यावी असे म्हटले जाते.पण नव्या युगात लोकांवर कामाचा ताण वाढला असताना आणि मनोरंजनाची अनेक तंत्रे आल्याने लोकांची झोप उडू लागली आहे. [Photo Credit : Pexel.com]

1/11
रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याच्या आणि मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याच्या सवयीमुळे, लोकांना दिवसा आवश्यक झोप घेता येत नाही,त्यामुळे सामान्य झोपेची पद्धत बिघडली आहे.[Photo Credit : Pexel.com]

2/11
आम्ही तुम्हाला सांगतो की झोपेची पद्धत बिघडल्याने शरीर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]

3/11
दीर्घकाळापर्यंत योग्य झोप न घेतल्यास व्यक्ती डिमेंशिया इत्यादी अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना बळी पडू शकते याबद्दल जाणून घ्या .  [Photo Credit : Photo Credit]

4/11
कमी झोपेमुळे आरोग्यास धोका वाढू शकतो : ज्या लोकांना कमी झोप येते त्यांना हृदयरोग, स्मृतिभ्रंश, तणाव, चिंता, साखर आणि नैराश्य यासारख्या अनेक आजारांचा धोका असतो.[Photo Credit : Pexel.com]

5/11
या अभ्यासात सुमारे चार हजार लोकांचा अभ्यास केला आहे. दहा वर्षे चाललेल्या या अभ्यासात लोकांच्या झोपण्याच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यात आले.[Photo Credit : Pexel.com]

6/11
या अंतर्गत, अभ्यासात सहभागी लोकांच्या झोपण्याच्या पद्धती चार भागांमध्ये ओळखल्या गेल्या. यामध्ये चांगली झोप, वीकेंडला चांगली झोप, डुलकी घेणारे आणि निद्रानाशाचे रुग्ण पुढे आले.[Photo Credit : Pexel.com]

7/11
या आजारांचा धोका वाढतो : अभ्यासात असे आढळून आले की अभ्यासात सहभागी बहुतेक लोक कमी झोप, निद्रानाश किंवा डुलकी घेण्याच्या पद्धतीचे अनुसरण करत होते. [Photo Credit : Pexel.com]

8/11
पाहिले तर सर्वच नमुने आरोग्यासाठी चांगले म्हणता येणार नाहीत. निद्रानाशाची तक्रार करणाऱ्यांमध्ये हृदयविकार, मधुमेह, नैराश्य आणि शारीरिक कमजोरी ही लक्षणे दिसून आली.[Photo Credit : Pexel.com]

9/11
यासोबतच दिवसभरात वारंवार डुलकी घेणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह आणि कॅन्सरचा धोका तसेच शारीरिक कमजोरी दिसून आली. कमी शिक्षित आणि बेरोजगार लोकांना निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता जास्त होती. [Photo Credit : Pexel.com]

10/11
तर दिवसा झोपलेल्या लोकांमध्ये सेवानिवृत्त आणि वृद्ध लोकांचा समावेश होता.जीवनशैलीत सुधारणा आवश्यक आहे.डॉक्टरांचे म्हणणे आहे की झोपेची योग्य पद्धत अंगीकारण्यासाठी व्यक्तीने आपल्या जीवनशैलीच्या सवयी सुधारणे आणि झोपेचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.[Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget