एक्स्प्लोर

Lipstick Side Effects : लिपस्टिकचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो, जाणून घ्या कसे !

तुम्हाला माहित आहे का की लिपस्टिकचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो जाणून घेऊ कसे !

तुम्हीही तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी रोज लिपस्टिकचा वापर करत असाल तर जरा थांबा! लिपस्टिक आपल्याला बाह्य सौंदर्य देते, परंतु त्याचे संभाव्य तोटे आपल्याला माहित आहेत का?(Photo Credit : pexels )

1/8
लिपस्टिकमुळे ओठांचा रंग तर बदलतोच, शिवाय महिलांच्या हसण्यातही चमक येते. हा सौंदर्याचा तो तुकडा आहे जो प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमध्ये सापडेल. (Photo Credit : pexels )

2/8
औपचारिक भेट असो वा सण, लिपस्टिक प्रत्येक प्रसंगी महिलांचे सौंदर्य वाढवते. त्याचे वेगवेगळे रंग आणि शेड्स प्रत्येक स्किन टोनला साजेसे असतात, त्यामुळे प्रत्येक महिला आपल्या आवडीनुसार निवड करते. पण तुम्हाला माहित आहे का की लिपस्टिकचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. (Photo Credit : pexels )

3/8
यात असणारी काही घातक रसायने आपल्याला हानी पोहोचवू शकतात. आज आपण अशाच काही धोक्यांबद्दल बोलणार आहोत आणि सुरक्षित लिपस्टिक चा वापर कसा करू शकतो हे देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लिपस्टिकच्या अतिवापरामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि आपण त्या कशा टाळू शकतो. (Photo Credit : pexels )

4/8
लिपस्टिक लावणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं, पण त्यात काही हानिकारक केमिकल्स असतात हे तुम्हाला माहित आहे का? जसे की पारा, शिसे आणि कॅडमियम, जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. या रसायनांमुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. (Photo Credit : pexels )

5/8
जर आपण जास्त लिपस्टिक लावली तर आपले ओठ कोरडे होऊ शकतात आणि क्रॅकदेखील होऊ शकतात. यामुळे अॅलर्जी, ओठांचा रंग बदलणे आणि चेहऱ्यावर त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. बराच वेळ लिपस्टिक लावल्याने ओठांचा रंग गडद होऊ शकतो,  त्यामुळे लिपस्टिक वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. (Photo Credit : pexels )

6/8
बऱ्याच लिपस्टिकमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. याशिवाय लिपस्टिकमध्ये असणारी काही केमिकल्स, ज्याचा वापर दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी केला जातो, त्यामुळेही अॅलर्जी आणि खोकला, डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास यासारख्या आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात.  (Photo Credit : pexels )

7/8
काही प्रकरणांमध्ये ते कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे लिपस्टिक निवडताना सावधगिरी बाळगा आणि त्याच्या वापराबाबत जागरूक राहा. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल

अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024Ajay Chaudhari Shivdi Vidhan Sabha | शिवडीसाठी दोन ठाकरे आमने-सामने! अजय चौधरी म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Embed widget