एक्स्प्लोर

Health Tips : जाणून घ्या फळे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ,नाही तर तुम्ही आजारांना बळी पडू शकता !

बदलत्या काळानुसार या सवयी बदलल्या आणि आज आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सामान्य आजारांचे सर्वात मोठे कारण आहे.

Health Tips (Photo Credit : pexels )

1/8
आयुर्वेदात खाण्याची एक पद्धत आहे, ज्याचे अनुसरण करून तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पूर्वीच्या काळी लोकांच्या आरोग्यामागचे हे एक मोठे कारण होते की त्यांचे नियम झोपण्या-उठण्यापासून खाण्या-पिण्यापर्यंत ठरलेले असत.(Photo Credit : pexels )

2/8
बदलत्या काळानुसार या सवयी बदलल्या आणि आज आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सामान्य आजारांचे सर्वात मोठे कारण आहे. (Photo Credit : pexels )

3/8
निरोगी राहण्यासाठी भाज्या आणि फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे, परंतु त्याचा जास्तीत जास्त फायदा शरीराला मिळण्यासाठी त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाण्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल.(Photo Credit : pexels )

4/8
आयुर्वेदानुसार संध्याकाळी किंवा रात्री फळे खाल्ल्याने कफची समस्या उद्भवू शकते. याशिवाय अनेकदा ते नीट पचत नाही, त्यामुळे त्याचे पोषण शरीराला नीट मिळत नाही. (Photo Credit : pexels )

5/8
फळांचा  रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळे खाणे जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार फळे चघळल्याने त्यात असलेले फायबर थेट शरीरात पोहोचते. (Photo Credit : pexels )

6/8
जेवणासोबत फळे खाण्याची चूक करू नका. हा अजिबात योग्य मार्ग नाही. यामुळे फायदा होण्याऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते. शरीरात सूज येण्याबरोबर अपचनाची समस्या उद्भवू शकते.(Photo Credit : pexels )

7/8
दूध किंवा दही मिसळलेली फळे खाऊ नयेत.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप

Embed widget