एक्स्प्लोर

Hair Care Tips : जाणून घ्या तिळापासून बनवलेले हे हेअर पॅक केस वेगाने वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहेत !

लाखो प्रयत्न करूनही केसांची वाढ होत नाही किंवा त्यांचे तुटणे थांबत नाही, त्यासाठी तुम्हाला आपला आहार, जीवनशैली आणि केसांची काळजी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Hair Care Tips (Photo Credit : pexels )

1/8
लाखो प्रयत्न करूनही केसांची वाढ होत नाही किंवा त्यांचे तुटणे थांबत नाही, त्यासाठी तुम्हाला आपला आहार, जीवनशैली आणि केसांची काळजी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (Photo Credit : pexels )

2/8
दाट, काळे, लांब आणि मऊ केस आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात, तर कोरडे, निर्जीव आणि पातळ केस ते कमी करतात. जर तुमचे केस खूप खराब झाले असतील आणि शॅम्पू, कंडिशनर बदलल्याने काही विशेष परिणाम होताना दिसत नसेल तर एकदा तिळापासून बनवलेले हे हेअर पॅक ट्राय करा. (Photo Credit : pexels )

3/8
तिळात असलेले जीवनसत्त्व , मिनरल्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म केसांशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय आहेत. यामुळे केस गळण्याची समस्या बऱ्याच अंशी दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया केसांमध्ये याचा वापर कसा करावा.(Photo Credit : pexels )

4/8
लहान वयातच केस पांढरे होऊ लागले असतील तर काळे तीळ बारीक करून त्याची बारीक पावडर तयार करावी. केसांच्या लांबीनुसार कोरफड जेल आणि कांद्याचा रस घाला. सर्व काही नीट मिक्स करा. हा पॅक केसांना लावा. साधारण २० ते २५ मिनिटे ठेवा. त्यानंतर  पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. या पॅकमुळे केसांमध्ये चमकही येते.(Photo Credit : pexels )

5/8
प्रोटीनयुक्त आहार किंवा प्रथिनेयुक्त गोष्टी दोन्ही केसांसाठी फायदेशीर असतात. दहीमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. ते अधिक प्रभावी होण्यासाठी तीळ हलके भाजून नंतर त्याची पावडर बनवा. त्यात सुमारे २ चमचे दही आणि १/२ चमचा मध मिसळा. हा पॅक टाळूसह केसांच्या लांबीवर लावा. (Photo Credit : pexels )

6/8
केसांच्या वाढीसाठी नारळ, मोहरीने नव्हे तर तीळाच्या तेलाने मालिश करणे खूप फायदेशीर ठरते. ते अधिक प्रभावी करण्यासाठी, त्यात 1 चमचा मेथी पावडर घाला. 30-40 मिनिटे केसांना लावा. त्यानंतर केस  पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.  (Photo Credit : pexels )

7/8
केसांच्या वाढीवर आणि केस गळतीवरही कांद्याचा रस हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो . (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget