एक्स्प्लोर

Benefits Of Cleaning Tongue : निरोगी राहण्यासाठी केवळ दातच नाही तर जीभ स्वच्छ करणंही गरजेचं आहे.

जिभेवर साचलेली घाण केवळ तुमचा लुकखराब करत नाही तर आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. अशावेळी जीभ साफ करणं का महत्त्वाचं आहे हे जाणून घ्या.

निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहाराबरोबरच तोंडी स्वच्छताही आवश्यक आहे. मात्र, लोक तोंडी स्वच्छतेच्या नावाखाली दात साफ करतात आणि जीभेकडे दुर्लक्ष करतात. जिभेवर साचलेली घाण केवळ तुमचा लुकखराब करत नाही तर आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. अशावेळी जीभ साफ करणं का महत्त्वाचं आहे हे जाणून घ्या.(Photo Credit : pexels )

1/7
रोज आंघोळ केल्याने शरीरातील सर्व घाण दूर होते. शरीरातील घाणीबरोबरच तोंडाची घाणही काढून टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी तोंडी स्वच्छता राखणेही गरजेचे आहे. बरेच लोक दररोज ब्रश करणे तोंडी स्वच्छता मानतात, परंतु जीभ स्वच्छ करण्याबरोबरच ब्रश करणे देखील खूप महत्वाचे आहे. जीभ रोज स्वच्छ करावी, अन्यथा त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.(Photo Credit : pexels )

2/7
जिभेत साचलेली घाण आपल्या पोटात पोहोचते, ज्यामुळे आपण आजारीही पडू शकतो. अनेकदा लोक ब्रश करतात, पण रोज जीभ साफ करायला विसरतात. अशापरिस्थितीत रोज जीभ स्वच्छ करणं का गरजेचं आहे हे  तुम्हाला माहित आहे-(Photo Credit : pexels )

3/7
अनेकदा लोक तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रार करतात, जे दातांमध्ये अन्न अडकल्यामुळे येते, परंतु काही वेळा जीभेत साचलेल्या घाणीमुळे तोंडाला दुर्गंधी देखील येते. जिभेतील पांढऱ्या थरामुळे तोंडाला दुर्गंधी येते. त्यामुळे ब्रश करण्याबरोबरच रोज जीभ स्वच्छ करणंही खूप गरजेचं आहे.(Photo Credit : pexels )

4/7
अनेकदा आपण ब्रश करतो, पण जीभ स्वच्छ करत नाही. यामुळे अनेकदा तोंडात बॅक्टेरिया वाढतात, जे तोंडातून थेट पोटात जातात. यामुळे लोकांना आजार होण्याचा धोका वाढतो.(Photo Credit : pexels )

5/7
अनेकदा बराच वेळ जीभ साफ न केल्याने त्यावर पांढरा थर चढू लागतो, जो काही दिवसांनी दाणेदार वाटू लागतो. हे केवळ खूप वाईट दिसत नाही तर आपल्या आरोग्यास देखील हानी पोहोचवते. अशावेळी रोज जीभ स्वच्छ केल्याने पांढरा थर निघून जातो आणि जीभ गुलाबी दिसू लागते.(Photo Credit : pexels )

6/7
बराच वेळ जीभ साफ न केल्यास जिभेला पांढरा थर येऊ लागतो. याचा परिणाम टेस्ट बड्सवर देखील होतो, ज्यामुळे ते ब्लॉक होतात. त्यामुळे रोज दात साफ केल्यानंतर जीभ स्वच्छ करणं गरजेचं आहे.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget