एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात मद्यपान करत असाल तर सतर्क राहा, जाणून घ्या कारण !

हिवाळ्यात बरेच लोक जास्त मद्यपान करतात.मात्र मद्यपान केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि अशा परिस्थितीत लोक थंड हवामानात जास्त मद्यपान करू लागतात,असे अनेकांचे मत आहे.पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Health Tips

1/8
हिवाळ्यात बरेच लोक जास्त मद्यपान करतात. मात्र मद्यपान केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि अशा परिस्थितीत लोक थंड हवामानात जास्त मद्यपान करू लागतात, असे अनेकांचे मत आहे. पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. (Photo Credit : pexels )

2/8
जर तुम्हीही हिवाळ्यात जास्त मद्यपान करत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे कारण या ऋतूत जास्त मद्यपान केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो . (Photo Credit : pexels )

3/8
हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान अधिक खाली जाते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी जास्त होऊ लागतो. (Photo Credit : pexels )

4/8
त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. इतकंच नाही तर हिवाळ्यात जास्त मद्यपान केल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेग फुटण्याचा धोका वाढतो. प्लेग फुटणे आणि रक्ताच्या गुठळ्या हृदयविकाराच्या झटक्याची कारणे मानली जातात. (Photo Credit : pexels )

5/8
हिवाळ्यात मद्यपान केल्याने काही काळ शरीर उबदार होते, पण काही काळानंतर शरीर खूप थंड होते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Photo Credit : pexels )

6/8
त्यामुळे हिवाळ्यात जास्त मद्यपान करणे टाळावे. विशेषत: ज्या लोकांचा रक्तदाब जास्त आहे आणि जे हृदयरुग्ण आहेत, त्यांनी या ऋतूत अल्कोहोलपासून दूर राहावे. (Photo Credit : pexels )

7/8
तसेच हिवाळ्यात वृद्धांनीही शरीराची विशेष काळजी घ्यावी. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावे. थंड पाणी पिणेही  टाळावे . (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धसRaj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली

पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल

Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Embed widget