एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Headache : वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो?ही आहेत कारणे...

Headache : काही लोकांना अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. कधीकधी डोकेदुखी होणे हे सामान्य आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीला सतत डोकेदुखी होत असेल तर भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो.

काही लोकांसाठी डोकेदुखी ही खूप त्रासदायक समस्या आहे. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.[Photo Credit : Pexel.com]

1/10
काही लोकांना अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. कधीकधी डोकेदुखी होणे हे सामान्य आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीला सतत डोकेदुखी होत असेल तर भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

2/10
डोके, डोळे, मान आणि डोक्याच्या डाव्या बाजूला सतत दुखणे तुम्हाला खूप अस्वस्थ करू शकते. [Photo Credit : Pexel.com]

3/10
तणाव, मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि सायनस वेदना यांसारख्या डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत. डोकेदुखीची वेगवेगळी कारणे आहेत.[Photo Credit : Pexel.com]

4/10
वारंवार डोकेदुखी कशामुळे होते?  तणाव किंवा चिंता : आजकाल अनेकदा चिंता आणि तणावामुळे डोकेदुखी उद्भवते. अशा परिस्थितीत लोकांच्या भूक आणि झोपेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे डोक्याशी संबंधित समस्या उद्भवतात.[Photo Credit : Pexel.com]

5/10
झोपेची समस्या: ज्या लोकांना झोपेशी संबंधित समस्या आहेत. किंवा झोप पूर्ण झाली नाही तर त्याचाही परिणाम होतो आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. [Photo Credit : Pexel.com]

6/10
डिहायड्रेशन : शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही डोकेदुखीची समस्या उद्भवते. डिहायड्रेशनमुळे अनेकदा डोकेदुखी होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आम्लपित्त आणि डोकेदुखीचा त्रास होतो.[Photo Credit : Pexel.com]

7/10
डोळ्यांतील समस्या : आजकाल घरून काम करण्याची संस्कृती आहे त्यामुळे बहुतेक लोक स्क्रीनसमोर बसतात. जे लोक संगणक किंवा फोन खूप वापरतात त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यांची दृष्टी [Photo Credit : Pexel.com]

8/10
सायनस रोग: वारंवार डोकेदुखी आणि सायनस संसर्गामुळे देखील सायनस रोग होतो. सायनसच्या रुग्णांनाही अनेकदा डोकेदुखी असते.[Photo Credit : Pexel.com]

9/10
हार्मोनल बदल: ज्या लोकांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात ते देखील अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. स्त्रियांना विशेषतः मासिक पाळी किंवा रजोनिवृत्तीमुळे डोकेदुखीचा त्रास होतो.[Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget