एक्स्प्लोर

Fig Water Benefits : वजन कमी करण्यापासून ते हाय बीपी कंट्रोलपर्यंत सकाळी अंजिरचे पाणी पिल्याने होतात आश्चर्यकारक फायदे !

Fig Benefits :कॅल्शियम,लोह आणि फायबर सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अंजीर आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल, परंतु त्याचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या .

Fig Water Benefits (Photo Credit : pexels )

1/7
सकाळी लवकर उठल्यानंतर आपण जे खातो-पितो त्याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. तुम्हीही सकाळची सुरुवात चहा-पराठ्याने करत असाल तर सावध व्हा. तुमची ही सवय शरीरातील अनेक आजारांचे मूळ आहे. (Photo Credit : pexels )

2/7
आज आम्ही तुम्हाला एका सुपरफूडबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पाण्यात दडलेले अनेक फायदे आहेत.आम्ही कोरड्या अंजीरबद्दल बोलत आहोत. अनेकदा लोक पाण्यात भिजवलेले अंजीर खातात, पण त्याचे पाणी फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल . (Photo Credit : pexels )

3/7
जर तुम्हीही हाय बीपीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही सकाळी उठून भिजवलेल्या  अंजीराचे पाणी पिऊ शकता. कारण यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर समावेश असतो. अशावेळी तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यात ही मोठी भूमिका बजावते.(Photo Credit : pexels )

4/7
अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. अशावेळी पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याचे पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो.(Photo Credit : pexels )

5/7
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. अशावेळी सकाळी रिकाम्या पोटी याचे पाणी पिल्याने ही तुमची त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर आपल्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.(Photo Credit : pexels )

6/7
अंजिरचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास ही मदत होते. फायबरयुक्त हे फळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याचे सेवन केल्यास वजन नियंत्रित करता येते.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget