एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Excess Salt Side Effects : जास्त मीठ खाल्ल्यास हृदय आणि मूत्रपिंडाचे असे नुकसान होऊ शकते!

मीठाचे जास्त सेवन केल्याने प्रामुख्याने रक्तदाब, ब्रेन स्ट्रोक, हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो.

मीठाचे जास्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पीजीआय चंदीगडने नुकत्याच केलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, उत्तर भारतात जेवणाच्या थाळीतील मीठ निर्धारित प्रमाणापेक्षा चार पट जास्त असते. (Photo Credit : pexels )

1/7
पीजीआय चंदीगडच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात उत्तर भारतीय गरजेपेक्षा जास्त मीठ खात असल्याचे आढळले आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते अन्नात मिठाचे प्रमाण पाच ग्रॅमपर्यंत असावे. पीजीआय चंदीगडने पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांवर हे संशोधन केले आहे. संशोधनादरम्यान निरोगी आणि मूत्रपिंडाच्या आजाराचे दोन गट तयार करण्यात आले. संशोधनात असे आढळले आहे की 65 टक्के लोक चार पट जास्त मीठ खात आहेत. (Photo Credit : pexels )

2/7
मीठाचे जास्त सेवन केल्याने प्रामुख्याने रक्तदाब, ब्रेन स्ट्रोक, हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. उत्तर भारतीयांच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त, प्रथिने आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप कमी असल्याचेही संशोधनात आढळून आले आहे. प्रथिनांचे सर्वाधिक प्रमाण बाजरी (जाड धान्य) मध्ये असते. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, माणसाला दिवसाला 3.50 ग्रॅम पोटॅशियमची आवश्यकता असते, परंतु उत्तर भारतीय प्लेटमध्ये या पोटॅशियमचा अर्धा भागदेखील नसतो. शेंगदाणे, फळे, भाज्या, किवी आणि केळी मध्ये शेंगदाणे भरपूर प्रमाणात असतात.(Photo Credit : pexels )

3/7
संशोधनात असे आढळले आहे की जर अन्नात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असेल तर यामुळे हाडे कमकुवत होतात. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका दिवसात 7000 मायक्रोग्रॅम फॉस्फरसची आवश्यकता असते. यापेक्षा जास्त सेवन केल्याने रक्तवाहिन्या, फुफ्फुसे, हृदय आणि डोळ्यांमध्ये समस्या उद्भवतात.(Photo Credit : pexels )

4/7
जेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, तेव्हा ते विरघळण्यासाठी शरीर पाणी साठवू लागते. यामुळे पेशींच्या सभोवतालचे द्रव आणि रक्ताचे प्रमाण वाढते. हृदयाचे रक्त पंप करण्याचे काम वाढते. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कायम राहतो.(Photo Credit : pexels )

5/7
आजकाल धावण्यामुळे खाण्यापिण्याची संस्कृती बदलली आहे. लोक घरच्या जेवणाऐवजी बाहेरच्या अन्नावर अवलंबून होत आहेत. यात फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम यांसारखे आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. जेवण चविष्ट बनवण्यासाठी मसाल्यांचा जास्त वापर केला जातो. काही लोक चवीसाठी बाहेरचे पदार्थ खातात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. (Photo Credit : pexels )

6/7
जेवणात नकमचा वापर मर्यादित ठेवा.जेवताना जास्त मीठ खाणे टाळा.निरोगी राहण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात असायला हवीत. बाहेरचे खाण्यापेक्षा घरगुती पदार्थ खा.जाड धान्य, डाळ, अंडी, बदाम यांसारख्या पोषक घटकांचा आहारात समावेश नक्की करा.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?

Embed widget