एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tea Side Effects: तुम्हीही जास्त चहा पिता का ? जाणून घ्या त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम !

विशेषत: हिवाळ्यातही लोक सतत चहा पितात. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Tea Side Effects

1/9
चहा हे आपल्या देशात पिले जाणारे लोकप्रिय पेय आहे. इथे लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने होते, मग दिवसाची सांगता चहाची चुस्की घेऊन होते. इतकंच नाही तर ऑफिस आणि मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर चहाची फेरी सुरू असते. (Photo Credit : pexels )

2/9
विशेषत: हिवाळ्यातही  लोक सतत चहा पितात. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.(Photo Credit : pexels )

3/9
जास्त प्रमाणात चहा पिल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची भीती असते. कोणताही चहा, मग तो ग्रीन टी असो किंवा ब्लॅक टी, सर्व कॅफिनेटेड असते, ज्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर होतो. (Photo Credit : pexels )

4/9
रिफ्रेशमेंटच्या नावाखाली किंवा रात्री उशिरापर्यंत काम करण्याच्या बहाण्याने चहा पिणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल तर लगेच तुमची ही बदला ,कारण यामुळे होणारे नुकसान जाणून तुम्हीही थक्क व्हाल. (Photo Credit : pexels )

5/9
चवीसाठी कॅफिनयुक्त चहामध्ये साखर घातली जाते, ज्याच्या वारंवार सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी असंतुलित होते. याचं कारण म्हणजे तुम्हाला डायबेटिसची समस्याही होऊ शकते. त्यामुळे त्याचे सेवन वारंवार  करणे टाळावे.(Photo Credit : pexels )

6/9
चहाच्या अतिसेवनामुळे आधी चेहऱ्यावर बारीक रेषा येतात आणि मग या बारीक रेषा सुरकुत्यांमध्ये बदलतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा वयाने मोठे दिसता.  त्यामुळे तुम्हाला तुमच्या वयापेक्षा वयाने मोठे दिसायचे नसेल  तर जास्त चहा पिणे टाळा.(Photo Credit : pexels )

7/9
ब्लॅक टी किंवा ग्रीन टी दोन्हीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. कारण जास्त चहा पिल्याने आपल्याला वारंवार लघवी ची समस्या उद्भवते आणि जास्त लघवी आणि नंतर तेवढे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन सुरू होते.(Photo Credit : pexels )

8/9
चहामध्ये साखर असते. जर तुम्ही एक कप चहामध्ये एक चमचा साखर घेऊन दिवसभरात चार ते पाच कप चहा पित असाल तर समजा की तुम्ही तीच चमचा साखर चहासोबत पिता, ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते.(Photo Credit : pexels )

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Embed widget