एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dementia : तुम्हीही दिवसा रात्रीची झोप पूर्ण करता का, मग जाणून घ्या तुमच्या सवयीमुळे डिमेंशिया कसा होतो.
रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसा झोपायला लागतात, पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या या सवयीमुळे डिमेंशियाचा धोका वाढतो.
रोजच्या धावपळीला कंटाळून संधी मिळेल तेव्हा आपण स्वत:साठी थोडा वेळ काढतो. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे हल्ली लोकांना शांत झोपायलाही वेळ मिळत नाही. अशावेळी रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसा झोपायला लागतात, पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या या सवयीमुळे डिमेंशियाचा धोका वाढतो.(Photo Credit : pexels )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 19 Apr 2024 11:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
परभणी
क्राईम
Advertisement