एक्स्प्लोर

Bitter Gourd : कडवटपणामुळे कारल्यापासून दूर राहू नका, फॉलो करा या टिप्स, मुलं आवडीने खायला लागतील !

Bitter Gourd : कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण लहान मुले, अनेक वयोवृद्धही जेवणाच्या ताटात पाहिल्यानंतर नाक आणि तोंड आकुंचन करू लागतात. याचे कारण म्हणजे त्याची कटुता.

Bitter Gourd (Photo Credit : pexels )

1/7
पण तुम्हाला माहित आहे का की यामुळे तुम्ही आरोग्यासाठी अनेक फायद्यांमध्ये मागे पडता.चला तर मग  जाणून घेऊया त्याची कडवटपणा दूर करण्यासाठी आणि निर्भयपणे सेवन करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स.(Photo Credit : pexels )

2/7
कारल्याचा  कडवटपणा दूर करण्यासाठी सेंधा मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा. हे फ्लेव्होनॉइड्स शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे कारल्याचा कडवटपणा दूर होतो . (Photo Credit : pexels )

3/7
कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण जर तुम्ही त्याच्या कडवटपणामुळे ते खाणे टाळत असाल  तर त्यासाठी तुम्ही त्याचे लहान तुकडे करून दह्यात 2 तास भिजवून ठेवू शकता. असे केल्याने त्याची कटुता जाणवणार नाही.(Photo Credit : pexels )

4/7
कडवटपणा दूर करण्यासाठी आंबट खूप प्रभावी आहे. अशावेळी कारल्याचा  कडवटपणा दूर करण्यासाठी त्याची भाजी बनवताना त्यात आंबटपणा घालायला हवा. यासाठी आपण आमचूर पावडर किंवा लिंबू देखील वापरू शकता.(Photo Credit : pexels )

5/7
कारल्याच्या बियासह भाज्या बनवल्याने ही कडवटपणा अधिक जाणवतो. त्यामुळे कडवटपणा  काढायचा असेल तर त्याच्या  बिया काढून भाजी बनवा.(Photo Credit : pexels )

6/7
कारल्याच्या वरचा सोलेचा  पृष्ठभाग काढून टाकूनही कारल्याचा कडवटपणा दूर करता येतो. यामुळे तुमची भाजी चवदार होईल आणि कडवटपणाही कमी होईल.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget