एक्स्प्लोर

Uses of Coconut oil : खोबरेल तेलाचे हे उपयोग देखील जाणून घ्या ...

Uses of Coconut oil : नारळाच्या तेलात अर्थात खोबरेल तेलात भरपूर पोषक असतात. यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो.

Uses of Coconut oil

1/11
नारळाच्या तेलात अर्थात खोबरेल तेलात भरपूर पोषक असतात. यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. [Photo Credit : Pexel.com]

2/11
खोबरेल तेलाचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील, पण आज आम्ही तुम्हाला खोबरेल तेलाच्या अशा अनेक उपयोगांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल. [Photo Credit : Pexel.com]

3/11
खोबरेल तेल सामान्यतः केसांसाठी आणि शरीराच्या मसाजसाठी वापरले जाते.   [Photo Credit : Pexel.com]

4/11
नारळाचे तेल स्वयंपाकासाठीसुद्धा वापरता येते. [Photo Credit : Pexel.com]

5/11
चेहरा स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेल चेहऱ्यावर लावा आणि मॉइश्चरायझेशन ठेवा.त्वचेत मॉइश्चरायझर टिकवण्यासाठी खोबरेल तेलाने मसाज करावा.  [Photo Credit : Pexel.com]

6/11
जर तुम्हाला कॉफी पिण्याची खूप आवड असेल तर दुधाऐवजी कॉफीमध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि मध टाका. रिकाम्या पोटी नारळाची कॉफी पिणे खूप फायदेशीर ठरेल. [Photo Credit : Pexel.com]

7/11
एखाद्या वस्तूवरून स्टिकर काढताना, मागे राहिलेले ठिपके आणि डाग खोबरेल तेलाने पुसून टाकता येतात. [Photo Credit : Pexel.com]

8/11
जर तुमचे केस खूप कोरडे झाले असतील तर केसांना कंडिशनर म्हणून खोबरेल तेल लावा.   [Photo Credit : Pexel.com]

9/11
त्वचा कोमल ठेवण्यासाठी शेव्हिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरते. [Photo Credit : Pexel.com]

10/11
नारळाच्या तेलात मीठ आणि इतर कोणत्याही तेलाचे काही थेंब घालून तुम्ही तुमचे शरीर स्क्रब करू शकता. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर

Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षणRepublic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Embed widget